आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर करियर सोडले तर विशिष्ट कोणतेच ध्येय आणि आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वा-यासमवेत सागरात कोठेही भरकटत जाते, तसा आजचा युवक आहे.

‘टॅटूू’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला दूर ठेवा !

‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करू लागल्यावर साधिकेला झालेले लाभ !

‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात.

जम्मू येथील ज्योतिष विशारद डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांचा वेदांचा अभ्यास असून ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून वेदाध्ययनाला आरंभ केला.

चेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान

चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या कार्यासाठी माझे नियमित सहकार्य असेल ! – चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष, सातारा

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाच्या प्रदर्शनाला चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक गणेश रसाळ यांनी भेट दिली.

साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या, तसेच सदैव सकारात्मक आणि सहजतेने वागणार्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका

प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

लहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

श्री. कुलकर्णीकाका दुपारी किंवा रात्री उशिरा भेटले, तरी ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसतात. ते तेजस्वी दिसतात.

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्न वागणूक ! – अभय वर्तक, सनातन संस्था

आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.