स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

डोंबिवली येथील अहल्याबाई होळकर शाळेत साधना शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली.

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

लहान-लहान कृतींतून धर्माचरण करून आपला धर्म आणि संस्कृती यांविषयीचा अभिमान वृद्धींगत करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली परांजपे यांनी केले.

यवतमाळ येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाद्वारे अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने स्थानिक दत्त चौक, यवतमाळ येथे १२ जानेवारीला फिरत्या धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचने

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथे ठिकठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचने घेण्यात आली.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी आणि सुपुत्र पू. नंदूदादा यांची देवद येथील सनातनच्या आश्रमाला मंगलभेट !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशिला कसरेकर म्हणजे प.पू. जीजी आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांनी देवद येथील सनातनच्या आश्रमाला १२ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता भेट दिली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १२ जानेवारीला तिसरा प्रत्यंगिरा याग पार पडला.

देहली येथील ‘विश्‍व पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या स्टॉलला मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट

देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या स्टॉलला मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सदिच्छा भेट दिली.