अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेण्याची पाश्चात्त्य विकृती भारतीय तरुणांमध्ये रूढ झाली आहे. भारतीय परंपरेत पूर्वी शुभचिन्हे गोंदवण्याची प्रथा होती; मात्र आता ‘टॅटू’ गोंदवण्याची कुप्रथा आली आहे. ‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
विशुद्धचक्रावर टॅटू काढल्यावर व्यक्तीवर होणार्या सूक्ष्मातील परिणामाचे चित्र
टॅटू त्वचा देत असलेले नैसर्गिक आध्यात्मिक संरक्षण अल्प करतात. ते आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य स्पंदने निर्माण करतात; ही स्पंदने नकारात्मक शक्तींना आकृष्ट करतात. टॅटूच्या ठिकाणची त्वचा नकारात्मक काळी शक्ती शरिरात जाण्याचे जणू प्रवेशद्वारच बनते !

‘हॅलोवीन’ची विकृती साजरी करणार्यांचा एका धर्मप्रेमीने केलेला सडेतोड प्रतिवाद !
शाळा आणि महाविद्यालय येथे केवळ सात्त्विक भारतीय पोशाखच गणवेश म्हणून वापरणे योग्य !
Rest in peace (RIP) चा खरा अर्थ जाणून घ्या !
‘डे’ज आणि शुभेच्छा !
आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !
‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी...