श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वामुळे त्‍यांचा देह आणि वाहन यांत झालेले वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाच्या संदर्भात नाडीपट्टीमध्ये सप्तर्षींनीही गौरवोद़्गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाविषयीच्या बुद्धीअगम्य अनुभूती जाणून घेऊया.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्‍याचदा अनुभवायला मिळते.

सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्राचा भाग प्रकाशमान दिसणे आणि डोक्याच्या मागे प्रभावळ दिसणे यांसंदर्भात त्यांना स्वतःला अन् साधकांना आलेल्या अनुभूती

जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्‍वरेच्छेने कार्य करून ईश्‍वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीच्या देहात दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करू लागल्यावर साधिकेला झालेले लाभ !

‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात.

सनातनची साधिका कु. मेघा चव्हाण यांच्याकडे आणि त्यांच्या छायाचित्राकडे बघून साधकांना जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांमागील आध्यात्मिक कारणे

सात्त्विक सुखासह साधनेमुळे प्राप्त होणा-या आनंदाचे तरंग जेव्हा अंतर्मनातून बाह्यमनापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील निरामय हास्याद्वारे ते व्यक्त होऊ लागतात.

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या वचनाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली प्रचीती !

हे प.पू. गुरुदेव, आपण दयेचे सागर आहात. मुंगीच्या पायांतील घुंगराचा ध्वनीही आपल्याला ऐकू येतो. आपण सर्वांच्या अंतर्यामी निरंतर वास करता. माझ्या दु:खी मनाची अवस्था आपण जाणली.