फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र
गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या ग-याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते.
