
पुढील सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.
मूलभूत वैशिष्ट्य : जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म चालू होते.
॥ श्रीकृष्णचरणार्पणमस्तु ॥
– श्री. नारायण पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.११.२०१५)