साबण वापरणे आरोग्याला हानीकारक

निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ यांचे) पीठ अथवा वारुळावरची किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली माती वापरणे चांगले

फेअरनेस क्रिम आरोग्यासाठी हानीकारक !

त्वचेला गोरे बनवणार्‍या या क्रीम व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडण्याची शक्यता असतेे, असा निष्कर्ष देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने केलेल्या चाचणीतून पुढे आला आहे.