मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !

अमेरिका किंवा पाश्चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चो-यामा-या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ? तसेच शस्त्रास्त्रांनी शक्तीशाली असणे म्हणजेही शांती साधणे नाही.

देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्‍चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.

भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !

अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.

शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा अनिवार्य झालेली आहे. शिक्षणक्षेत्र तर त्याची जन्मभूमीच म्हणावी लागेल. अशा या शिक्षणक्षेत्रात विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता सूचीत येणे, हे फार मानाचे मानले जाते. त्याचा लाभ त्या व्यक्तीच्या उत्तरार्धातील जीवनावर होत असतो.

शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. हे पुढील दोन उदाहरणांवरून पाहूया.

विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद

या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.