भीषण आपत्काळाची तीव्रता, त्याचे स्वरूप आणि ईश्‍वराने साहाय्य करणे, याविषयी मिळालेले सूक्ष्मज्ञान

काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे.

अंतर ठेवण्याचे नियम पाळून मंदिरेही उघडण्यात यावीत !

महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून २९ मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

आपत्काळाच्या गर्तेत

कोरोनाचे संकट आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची चर्चा चालू झाली. एका सूक्ष्म विषाणूने बघता बघता संपूर्ण विश्वाचे दळणवळण ठप्प केले.

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उद्योजकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१ मे या दिवशी ‘ऑनलाईन कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते.

व्हिएतनाममध्ये उत्खननात ९ व्या शतकातील शिवलिंग सापडले !

व्हिएतनाम येथील माई सोन मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात वाळूच्या दगडापासून बनवलेले एक मोठे प्राचीन शिवलिंग सापडले आहे.

७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी यांचा देहत्याग

गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला.

राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे ! – महंत नृत्य गोपाल दास यांची घोषणा

श्रीराम जन्मभूमीवरील राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे, अशी घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी २८ वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमीवरील रामलला यांचे दर्शन घेतल्यानंतर केली.