सत्संग ४ : नामजप करण्याच्या पद्धती
आजच्या सत्संगात आपण नामजप अधिकाधिक चांगला होण्याच्या दृष्टीने नामजप करण्याच्या विविध पद्धती समजून घेणार आहोत – लिखित नामजप, वैखरी नामजप, वैखरी वाणीसह मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणीही आहेत, जपमाळेने नामजप करणे आणि मनातल्या मनात नामजप करणे.
