देवी माताच जीवंत ठेवत असल्याची योगी प्रल्हाद जानी यांची होती श्रद्धा !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
कर्णावती (गुजरात) – गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला. ते ९० वर्षांचे होते. १४ वर्षांचे असतांना त्यांनी अन्न आणि पाणी यांचा त्याग केला होता. वर्ष २०१० मध्ये ‘डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अँड अलाईड सायन्सेस’च्या डॉक्टरांच्या पथकाने १५ दिवस त्यांची तपासणी केली होती.
योगी प्रल्हाद जानी यांनी म्हटले होते की, ‘मला अन्न आणि पाणी यांची आवश्यकता भासत नाही; कारण देवी मातेनेच मला जिवंत ठेवले आहे.’

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !