प.पू. भक्तराज महाराज यांच्या मोरटक्का (मध्यप्रदेश) येथील आश्रमात सेवेसाठी साधक-दांपत्याची आवश्यकता !

मोरटक्का (खेडीघाट), जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथील ‘सद्गुरु सेवा सदन’ या प.पू. भक्तराज महाराज यांनी निर्माण केलेल्या आश्रमात विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधक-जोडप्याची आवश्यकता आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

या वर्षी प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता येणार नसला, तरी श्रीगुरूंच्या कृपेमुळे आपल्याला जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या या पर्वणीचा लाभ मिळणार आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग

अधिकाधिक लोकांना साधना समजावी आणि त्यांना ती करणे शक्य व्हावे, यांसाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या हिंदी भाषेतील वाचकांसाठी नियमित ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संग प्रारंभ करण्यात आले आहेत.

काळाची पावले ओळखून उद्योगपतींनी त्यांचे धोरण ठरवावे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

येणारा काळ भीषण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना त्याचे भान असणे आवश्यक आहे. उद्योजक राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणा-या रिंगणाचे चित्रीकरण केले.

ग्रहणाविषयी पसरवण्यात येत असलेले अपसमज

ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ?

‘ओळख संतांची..’ या ‘फेसबूक लाईव्ह’ कार्यक्रमामध्ये उलगडले ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य !’

श्री. राजहंस यांनी श्री विठ्ठल, वारी यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेले शास्त्रीय ज्ञान ही उपस्थितांना अवगत केले.

‘सनातन डॉट ऑर्ग’ संकेतस्थळाच्या मल्याळम् भाषेचे तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी सी. एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील मल्याळम् भाषेचे लोकार्पण तेलंगाणा चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. सी.एस्. रंगराजन् यांच्या शुभहस्ते २८ जून या दिवशी ‘मंदिरांचे नियंत्रण निधर्मी सरकारच्या हातात का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये संपन्न झाले.

शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.