महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ८)

भूस्खलन सर्वत्र होत नसले, तरी पुढील आत्पकाळात भूकंपाप्रमाणे याचाही धोका डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भूस्खलन होण्याची कारणे, त्याची भीषणता, भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय, भूस्खलन होण्यापूर्वी मिळणा-या काही पूर्वसूचना, ते होत असतांना आणि झाल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आदींविषयीची माहिती देण्यात आली आहे.

येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांनी वर्ष २०१२ मध्ये देहत्याग केला. ते ठिकठिकाणी प्रवचने करत. यू ट्यूबवरील त्यांच्या अनेक प्रवचनांपैकी एका प्रवचनात त्यांनी आपत्काळ आणि त्यानंतर येणार्‍या सत्ययुगाविषयी माहिती सांगितली आहे. ती येथे लेख स्वरूपात देत आहोत.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ७)

एरव्ही देशात हिवाळ्यामध्ये शीतलहर येत असते. हिमालयात तर तापमान शून्याच्या खाली ४० सेल्सियसपर्यंत गेलेले असते. सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लेखात भारतात शीतलहर आल्यावर साधारणतः काय उपाययोजना करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.

हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू, ओळखीच्या संतांचा आश्रम उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

११ मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील १०० हून साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने आणि विविध सेवांसाठी हरिद्वारमध्ये वास्तूची तसेच वापरात नसलेली; परंतु सुस्थितीत असलेले आश्रमाची वास्तू यांची आवश्यकता आहे.

अमरावती येथील सुश्री रामप्रियाजी यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट

संत प.पू. सुधांशू महाराज यांच्या येथील शिष्या सुश्री रामप्रियाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सनातन संस्थेच्या सौ. बेला चव्हाण आणि सौ. छाया टवलारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदूंच्या श्रद्धा, अस्मिता आणि परंपरा यांना आजच्या व्यवस्थेत कोणतेही संरक्षण नाही. विज्ञापने, नाटके, चित्रपट, वेब सीरिज, स्टँड अप कॉमेडी आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे वाटेल तसे विडंबन केले जात आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ६)

आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. उष्णतेची लाट आणि उष्माघात म्हणजे काय उष्णतेच्या लाटेचे परिणाम, त्यामुळे होणारे आजार, नवीन घर बांधतांना उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी काय करावे ? भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ५)

या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे. सुनामी म्हणजे काय ?, सुनामी येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, सुनामी येण्याची चिन्हे, प्रत्यक्ष सुनामी होत असतांना घ्यायची काळजी, तसेच सुनामी येऊन गेल्यानंतर करायच्या कृती यांविषयीची माहिती आपण जाणून घेऊया.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ४)

भूकंप येण्यापूर्वीची लक्षणे, भूकंप येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, प्रत्यक्ष भूकंप आल्यास काय करावे आणि भूकंप झाल्यावर काय करावे, याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

साधकांनो, पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेतांना किंवा घर भाड्याने घेतांना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहा !

आपत्काळाच्या दृष्टीने साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा वेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत .