आजचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही !

५ जुलै २०२० या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरूपाचे असणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नसून लंडन, पॅरीस, न्यूयॉर्क, अर्जेंटिना, स्पेन, मोरोक्को, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, लिमा(पेरू), नायजेरिया आदी ठिकाणी छायाकल्प स्वरूपात दिसणार आहे. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात