परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ग्रंथ-निर्मितीचे कार्य

ग्रंथांत दिलेले टक्केवारीच्या स्वरूपातील ज्ञान (उदा. विविध देवतांची ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची क्षमता’), प्रायोगिक विषयांच्या संदर्भातील ज्ञान (उदा. आदर्श देवघराची मापे) यांसारखे ज्ञान हे परात्पर गुरु डॉक्टरांना ध्यानात मिळालेले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मशिक्षण देणार्‍या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी), तसेच प्रबोधनपर लघुपट यांची निर्मिती करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयीचे शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत आणि उपासनाशास्त्र (३ भाग), आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षाप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.

मंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा !

प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास ! : नेपाळ

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते.

भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे.

‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !

‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.

एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नैसर्गिकपणे शारीरिक क्षमता न्यून असल्याने थोडाच व्यायाम करा !

ग्रीष्म, वर्षा आणि शरद हे ३ ऋतू म्हणजे साधारणपणे २१ एप्रिल ते २० ऑक्टोबर या ६ मासांच्या कालावधीत तुलनेने सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने नैसर्गिकपणे शारीरिक बळ न्यून असते