आपत्काळात मीठ-मोहरीची टंचाई असतांना दृष्ट काढण्याची पद्धत

मी एक प्रयोग म्हणून ‘दोन्ही हातांच्या मुठींमध्ये प्रत्यक्ष मीठ-मोहरी न घेता ते दोन्ही घटक मुठींमध्ये असल्याचा भाव ठेवून त्या साधकाची दृष्ट काढल्याने काय परिणाम होतो ?’, हे बघण्याचे ठरवले.

जळूच्या समोर अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर झालेला परिणाम

आश्रमात असलेल्या जळूची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी केली असता तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले.

नाथ संप्रदायाचे प.पू. स्वामी विद्यानंद (वय ९६ वर्षे) यांचा पुणे येथे देहत्याग

पुणे येथील नाथ संप्रदायाचे प.पू. स्वामी विद्यानंद (वय ९६ वर्षे) उपाख्य दामोदर केशव पांडे यांनी हडपसर येथील दिव्य जीवन वाटिकाश्रमात २५ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला.

(म्हणे) ‘सणांचा मुख्य उद्देश समजून घेण्यासाठी आणि समाजाला कर्मकांडापासून मुक्त करण्यासाठी हा कार्यक्रम !’

अंनिसने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून अंनिसला वैज्ञानिक कार्यक्रम राबवण्याऐवजी हिंदु धर्माची निंदानालस्ती करण्यात रस असल्याचे दिसून येते.

जी. वाय्. शितोळे या नावाने सनातन संस्थेचा पत्ता देऊन खोट्या तक्रारी करणार्‍या व्यक्तीपासून सावधान !

सनातन संस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने जी. वाय्. शितोळे या नावाने एका महाविद्यालयाच्या विरोधात ‘नॅक’च्या (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या) बेंगळुरू येथील कार्यालयाकडे तक्रार केली.

तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेल्या पू. चंद्रशेखर (अण्णा) केळकर महाराज यांचा देहत्याग !

पंचक्रोशीतील सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान, तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेले सांगलीतील पू. चंद्रशेखर (अण्णा) रामराय केळकर महाराज (वय ७६ वर्षे) यांनी २३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला आहे.

पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित

‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.

वयाच्या १०३ व्या वर्षी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातन संस्थेच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची कोरोनावर मात

वयाच्या १०३ व्या वर्षी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची कोरोनावर मात !

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये मर्दन, बिंदूदाबन, पंचकर्म, आयुर्वेदीय न्यूरोथेरपी, योगासने या विषयांतील जाणकारांची आवश्यकता !

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये मर्दन, बिंदूदाबन, पंचकर्म, आयुर्वेदीय न्यूरोथेरपी, योगासने या विषयांतील जाणकारांची आवश्यकता आहे.

‘दान’ या संकल्पनेविषयी पू. अनंत आठवले यांना साधिकेने विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे

 ‘मी दान देत आहे’, अशी भावना देतांना मनात असली, तर ते ‘दान’ होईल. दानामध्ये तीन गोष्टी आल्या. ती वस्तू स्वतःची असल्याचे मानणे, म्हणजे ममत्व आले; दान देण्याचे कर्तृत्व, म्हणजे कर्तेपणा आला आणि ‘मी दान देतो’, हा अहंकार आला.