कोरोना महामारीच्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन देवीची ओटी भरणे शक्य नसल्यास घरीच देवघरातील कुलदेवीची ओटी भरावी.

युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव ! – कॅरोलिन हेगेन, जर्मन विचारवंत

अल्बर्ट आईनस्टाईन, आर्थर शोपेनहॉयर, हर्मन हेसे, जोहान गोएथी किंवा फ्रेडरिक हेगल अशा बहुतेक अशा जर्मन विचारवंतांनी कधीही भारत पाहिला नव्हता. तरीही ते या देशाविषयी बरेच काही शिकले.

सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण केल्याने जळूच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

जळूने देवतांच्या सात्त्विक चित्रांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली.

गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

विजेच्या शेगडीवर शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात.

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपिस्ट’ची आवश्यकता !

साधक-रुग्णांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपिस्ट’ची आवश्यकता आहे.

सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सोलापूर येथील भागवताचार्य वा.ना. उत्पात (वय ८० वर्षे) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात २८ सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

आपत्काळाची पूर्वसिद्धता करण्याच्या सूचना ऐच्छिक आहेत, हे लक्षात घेऊन सनातन संस्थेविषयी अपसमज पसरवणार्‍यांपासून सावध रहा !

‘सध्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून मोठ्या शहरांमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी सूचना प्रसिद्ध होत आहेत.

नाथ संप्रदायातील ऊर्ध्वयू प.पू. स्वामी विद्यानंद

प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला.

हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्‍वातील प्राचीन संस्कृती

भारताला जाणून घेतल्यावर पाश्‍चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.