हिंदु धर्म सर्वांना जोडतो, तर ‘रिलीजन’ एकमेकांशी संबंध तोडतो !
‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला
‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला
‘समाजाला नामजपादी साधनेचे महत्त्व समजावे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याचा प्रसार व्हावा’, या दृष्टीने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ प्रसारित करण्यात येत आहे.
आज मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
१८ सप्टेंबर २०२० या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते ‘सनातन शॉप’ या ‘अँड्रॉईड अॅप’चे लोकार्पण करण्यात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता आहे.
सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा – शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने वाराणसी येथे दोन आणि गाझीपूर येथे एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून वैध मार्गाने हिंदु धर्माचा प्रसार करणार्या सनातन संस्थेचे ‘फेसबूक पेज’ बंद केले जाते. हा ‘फेसबूक’चा हिंदु धर्माविषयीचा आकस आहे.
आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेतून प्रथमोपचाराच्या विविध पद्धती शिकूया आणि इतरांनाही शिकवूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘सध्याचा आपत्काळ आणि सुरक्षित अन् आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले.