झोपतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय.

शांत निद्रेसाठी करायचे उपाय

निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे.