सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
या लेखात माझ्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत वर्ष २००८ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
