ओडिशातील श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २२ जूनला सायंकाळच्या सत्रात श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २२ जूनला सायंकाळच्या सत्रात श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.
राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !
प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला.
२६ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र घेऊन पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात महर्षींचेच सनातनच्या आश्रमात आगमन झाले अन् साधकांना एक दैवी योग अनुभवायला मिळाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सोहळ्याच्या संदर्भातील छायाचित्रे
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर ऑगस्ट १९८७ मध्ये त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यापासून ते आजपर्यंत स्थुलातून आणि सूक्ष्मातून कृपादृष्टी आहेच.
स्वतःचा देह तसेच वापरातील वस्तू यांच्यात होत असलेले दैवी पालट, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील सात्त्विकता, दैवी (सात्त्विक) बालकके ओळखणे, ज्योतिषशास्त्र आणि नाडीज्योतिष, सूक्ष्मज्ञानाच्या संदर्भातील कार्य, विविध त्रासांवरील उपायपद्धती यांविषयी प.पू. डॉक्टर यांनी केलेले व्यापक संशोधन कार्य पाहूया.
परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी संकलित केलेला ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ १८ मार्च १९९९ या दिवशी प्रकाशित झाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी त्यांनी सनातन प्रभात नियतकालिके चालू केली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ ३० संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला.