इंदूर (तेलंगण) येथे गणपति मंदिरात सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन

  इंदूर (तेलंगण) – येथील सार्वजनिक गणपति मंदिरात नुकतेच सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथील नगरसेवक श्री. वानी आणि मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थानिक धर्माभिमानी हिंदु श्री. घनःश्याम व्यास, श्री. जुगल किशोर पाण्डेय, अधिवक्ता शरत चन्द्र, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. भूपती राव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. … Read more

देहली येथे ज्योतिष समाधानपिठाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन

नवी देहली – येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमध्ये झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

राजस्थान येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, शाळेतील मातृसंमेलन आणि पितृपक्षानिमित्त प्रवचन, इत्यादी उपक्रमांचा आढावा.

सनातन कार्य

अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.

सनातनचे राष्ट्ररक्षणविषयक कार्य !

सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.