धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

 

  • देवतांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका !
  • देवतांची चित्रे आणि शुभचिन्हे असलेले कपडे वापरू नका !
  • देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे अन् नावे असलेले फटाके वाजवू नका !
  • चित्रे, जाहिराती, नाटके आदी माध्यमांतून होणारे देवता आणि संत यांचे विडंबन रोखा !
  • प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करा !
  • देवळाच्या विश्‍वस्तपदी त्या देवतेच्या भक्‍ताचीच निवड करा !
  • सार्वजनिक उत्सवांतील ध्वनीप्रदूषण आणि संस्कृतीहीन कार्यक्रम रोखा !
  • जत्रोत्सवांतून जुगार आणि दारूची विक्री होऊ देऊ नका !

धर्मरक्षणाचे कार्य भगवंत करणारच आहे. जात, संप्रदाय, पक्ष, संघटना यांचा अहं बाजूला ठेवून तुम्ही ‘हिंदु’ या भावनेने संघटित होऊन आपापल्या परीने ते कार्य केल्यास भगवंताच्या कृपेस पात्र व्हाल !

‘सनातन संस्था’ राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी लढत आहे. या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा !

Leave a Comment