मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी सनातनचा दृष्टीकोन

सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाज एकत्रित येऊन भव्य मोर्चे काढत आहे. मराठा समाज हिंदु समाजाचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे या माध्यमातून हिंदु समाजाचेच एक प्रकारे संघटन होत आहे, अशी सनातनची एकप्रकारे धारणा आहे..

देवतांच्या विडंबनाविरुद्ध सनातन चळवळी (मोहिमा) राबवत असतांना सनातनची प्रकाशने आणि उत्पादने यांवर देवतांची चित्रे का ?

सनातनची नियतकालिके, उत्पादने, ग्रंथ अन् प्रसारसाहित्य यांवर देवतांची चित्रे किंवा गुरुकृपायोगाचे (गुरु-शिष्याचे) बोधचिन्ह का ?, असा प्रश्‍न एखाद्याला पडू शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले.

शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !

धर्मशास्त्रातील नियम हे सिद्धांत असून ते सिद्ध केलेले आहेत. देवतेची कृपा संपादन करण्यासाठी आपण तिची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतो आणि धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळतो.

होलीदहनानंतर प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

हिंदु धर्मात स्वर्गाच्याही पुढच्या लोकांत जाण्याची संधी असून ती व्यक्तीच्या कर्मफलन्यायावर अवलंबून असणे

स्वर्गात जाण्यासाठी आमिषे दाखवून फसवणूक करणे बंद करा !

मध्यमवयीन महिलांचा शबरीमाला देवस्थानातील प्रवेश धर्मसंमत आहे का ? – श्री. बी. रामभट पटवर्धन

अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्‍वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?

नंदुरबार जिल्ह्यात समाजातील एका विधवेवर बाह्यसंबंधांचा आरोप करून तिला नग्न करण्याची शिक्षा देण्यास सांगण्याच्या जातपंचायतीच्या निर्णयामुळे जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?, अशी चर्चा चालू आहे. या संदर्भात सनातनचा दृष्टीकोन पुढे देत आहाेत.

अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते का ?

स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.

नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा.