परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वावर सनातनद्वेष्ट्यांनी केलेली टीका, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने संपन्न झालेल्या अमृत महोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार म्हणण्यामागील शास्त्र जाणून न घेता त्यांच्यावर टीका करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘१८ आणि १९ मे या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. त्या वेळी त्यांनी महर्षींच्याच आज्ञेने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते. या सोहळ्यावर काही बुद्धीप्रामाण्यवादी टीका करत आहेत.

सनातन संस्था, सनातन प्रभात आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर गरळओक करणा-या हिंदुद्वेष्ट्यांचा सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांच्याकडून सडेतोड प्रतिवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बॉम्बस्फोट आणि भ्रष्टाचार यांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ‘आतंकवादी’ ठरतो का ?

एका कीर्तनकारांनी ‘गुढी कशी उभारावी ?’, या संदर्भात केलेली चुकीची विधाने आणि त्याचे अध्यात्मशास्त्रानुसार केलेले खंडण !

महाराष्ट्रातील एका कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनातून ‘गुढी कशी उभारावी ?’, या संदर्भात काही चुकीचे मार्गदर्शन केल्याचे लक्षात आले.

सनातन संस्थेने राबवलेल्या ‘प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमाचा अन्वेषण यंत्रणांनी केलेला विपर्यास आणि वास्तव !

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांच्या निमित्ताने अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी रंगवण्यासाठी इतिहासाचे आणखी किती विकृतीकरण करणार ?

सनातन पंचांगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती न पटल्याने एका वाचकाने त्याविषयी प्रतिक्रिया कळवली होती. त्याचे खंडण येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणावर समाजातील एका जात्यंध व्यक्तीने केलेली एकांगी टीका आणि तिचे खंडण

८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरात ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. सामाजिक संकेतस्थळांवर या चौकटीतील लिखाणावर एकांगी टीका करणारा एक संदेश प्रसारित करण्यात येत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्त्यांविषयी लिहिलेल्या तेजस्वी विचारावर एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरून केलेली टीका आणि त्याचे हिंदुत्वनिष्ठांनी केलेले समर्पक खंडण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ही चौकट वाचून एका शहरातील एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या एका गटात पोस्ट टाकून या चौकटीतील लिखाणाविषयी टीका केली आहे. या टीकेचे त्याच गटातील हिंदुत्वनिष्ठांनी समर्पक उत्तरे देऊन खंडणही केले आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यात कोणता अडथळा आहे ?’

कर्नाटकातील वार्ताभारती या धर्मांध चालवत असलेल्या दैनिकातून सनातन संस्थेवर सरकार बंदी का घालत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित करून सनातनवर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या दैनिकाचे संपादक आणि प्रकाशक अब्दुसालम पुथिगे असून वृत्तसंपादक बी.एम्. बशीर हे आहेत.