महर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग !
समर्थ रामदास स्वामी, जोसेफ मॅझिनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुण राष्ट्रसेवकांच्या जशा संघटना निर्माण केल्या, त्याप्रमाणे अरविंदांनी भवानी मंदिर या संघटनेचे विचार-आचार-राष्ट्रकार्य यासाठी एक संहिता निर्माण केली.

