कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते.

ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ !

अक्षयवटाला ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप मानले जाते. ज्याचे दर्शन घेतल्यानंतर साधकांना मोक्षप्राप्ती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

कुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास

कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.

गुरुपूजनासारखीच ‘मातृ-पितृ पूजना’ची आणि सार्थ श्री लक्ष्मीपूजनाची आवश्यकता ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.

भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !

भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारण्याचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे.

विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !

‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.

५०० वर्षांपूर्वी श्री वल्लभाचार्य यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार नाथद्वारा, राजस्थान येथील मंदिरात श्रीनाथजींचा प्रत्येक तिथीनुसार केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण शृंगार !

नाथद्वारा (राजस्थान) येथील मंदिरात श्रीनाथजी (श्रीकृष्णाचे गोवर्धन पर्वत उचलणारे रूप) यांचे वस्त्र आणि अलंकार तिथीनुसार निरनिराळे असतात.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता !

छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत.

आदर्श नागरिक घडवण्यास अपयशी ठरलेली निधर्मी शिक्षणप्रणाली पालटून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक !

सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.