शिष्यभावाचे महत्त्व
साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते.
साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते.
गुरुकृपा कार्य कशी करते यांबाबतचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही, त्यामुळे शिष्य गुरूंचा सदैव ऋणी असतो.