कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी काही जण या प्रचलित मंत्राचा जपही करतात. ५.६.२०१७ या दिवशी ‘गायत्री जयंती’ आहे. त्यानिमित्त गायत्रीदेवीची चरणी कोटी कोटी प्रणाम करून तिच्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी धारण केलेले श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार पाहून तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेल्या टीकांचे खंडण !

‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दिव्य सोहळा होता.

देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.

स्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीने आनंदाची उधळण करणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९३ वर्षे) !

देवद आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन एक घंटा लाभला. त्या सतत आनंदी असतात. त्यांची चैतन्यमय आणि मधुर वाणी त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना मोहून टाकते आणि आनंदाची उधळण करते.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेले अभिप्राय (ट्वीट)

देशातील सध्याच्या सर्व समस्यांवर एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना, असा उद्घोष करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगण.

रायबाग येथील तहसीलदार के.एन्. राजशेखर आणि पोलीस उपनिरीक्षक रवी आज्जण्णवर यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

धर्मप्रसार करण्यासाठी सध्या बेळगाव जिल्ह्यात सनातनचा धर्मरथ विविध तालुक्यांतील गावांत प्रसारासाठी जात आहे. सध्या रायबाग येथे धर्मरथावर सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

आरंभीपासूनच अवतारत्वाच्या विविध कला दर्शवणारे; परंतु अवतारत्व सुस्पष्ट होऊ न देणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

वास्तविक आरंभापासूनच परात्पर गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, विचारातून आणि ध्येयाच्या वाटचालीतून अवतारत्वाचे दर्शन घडत होते; परंतु त्यांनी आपले अवतारत्व साधकांना कधीच सुस्पष्ट होऊ दिले नाही. साधकांना येणार्या विविध अनुभूतींमधून साधकांना ते जाणवतही होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांनी दिलेला संदेश !

असे सर्वगुणसंपन्न असलेले परमपूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात सर्व कार्य पूर्ण करत आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध यांना जसा श्रीकृष्ण कळला नाही, तसे आता सुद्धा समाजात धृतराष्ट्र, दुर्योधन आहेत, त्यांना कृष्ण कसा कळेल ?

हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचे महान कार्य सनातन संस्था करत आहे – श्री. भास्करराव पाटील खतगावकर, भाजप

महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.