देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का
राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.
राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.
देवद आश्रमात वास्तव्यास असणार्या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन एक घंटा लाभला. त्या सतत आनंदी असतात. त्यांची चैतन्यमय आणि मधुर वाणी त्यांच्या संपर्कात येणार्यांना मोहून टाकते आणि आनंदाची उधळण करते.
देशातील सध्याच्या सर्व समस्यांवर एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना, असा उद्घोष करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगण.
धर्मप्रसार करण्यासाठी सध्या बेळगाव जिल्ह्यात सनातनचा धर्मरथ विविध तालुक्यांतील गावांत प्रसारासाठी जात आहे. सध्या रायबाग येथे धर्मरथावर सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
वास्तविक आरंभापासूनच परात्पर गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, विचारातून आणि ध्येयाच्या वाटचालीतून अवतारत्वाचे दर्शन घडत होते; परंतु त्यांनी आपले अवतारत्व साधकांना कधीच सुस्पष्ट होऊ दिले नाही. साधकांना येणार्या विविध अनुभूतींमधून साधकांना ते जाणवतही होते.
असे सर्वगुणसंपन्न असलेले परमपूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात सर्व कार्य पूर्ण करत आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध यांना जसा श्रीकृष्ण कळला नाही, तसे आता सुद्धा समाजात धृतराष्ट्र, दुर्योधन आहेत, त्यांना कृष्ण कसा कळेल ?
महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनातील माजी मंत्री, नांदेड मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार तथा भाजपचे विद्यमान नेते श्री. भास्करराव पाटील खतगावकर यांनी २६ मे या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक स्तरांवर कार्य केले जात आहे. हे प्रयत्न अत्यंत आवश्यक आणि स्पृहणीय आहेत.
‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने संपन्न झालेल्या अमृत महोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांनी बसण्यासाठी वापरलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्याय स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने गोव्यातील सनातन आश्रमात चाचण्या घेण्यात आल्या.