आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी
सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.