देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातून वीरश्रीयुक्त जयघोषात दुर्गामाता दौडीस प्रारंभ

देवद येथील सनातन आश्रम येथून दौडीस प्रारंभ होऊन गावात फिरून पुन्हा आश्रमात येऊन दौडीची सांगता झाली.

सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रीत होणार आदिशक्तिचा जागर !

सनातन संस्था गेली अनेक वर्षे तिसरे महायुद्ध, तसेच नैसर्गिक आपत्ती यांविषयी समाजाला सांगत असून त्याच्या पूर्वसिद्धतेसाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर मार्गदर्शनही करत आहे. एकप्रकारे जगाच्या समृद्धीवर मोठा परिणाम होत आहे. मानवावर जेव्हा जेव्हा अशी संकटे आली, तेव्हा तेव्हा संत आणि भक्त यांनी देवाचा धावा केला आहे. हेच या यागांच्या माध्यमातून सनातन संस्था करत आहे.

सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्राला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांची सदिच्छा भेट !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्थेच्या सोलापूर येथील सेवाकेंद्राला शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सेवाकेंद्रातील राष्ट्र-धर्म कार्याविषयी त्यांना अवगत करण्यात आले.

सनातनचे साधक मनोभावे सेवा करत असल्याने आश्रमात दैवी शक्ती जाणवते ! – कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली

खोपोली येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला १९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, खोपोली येथील उद्योजक श्री. रोहित शेंडे, श्री. सुशांत तेलवणे आणि श्री. जनार्दन जाधव हेही उपस्थित होते.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

नवरात्री निमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !

नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी गोवा येथील सनातन आश्रम मध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.

भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज

सनातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्‍या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.