आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्‍वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा

१.भारत धार्मिकतेच्या दृष्टीने रसातळाला जाण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण

 

२. भारतावरील अधर्माचे ढग दूर झाल्यास
भारत आणि जगातील अन्य देश येथे धर्मसूर्य नांदू लागेल !

‘सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे. त्याचा परिणामस्वरूप भारतासमवेत जगातील अन्य देशात अधर्मरूपी काळोख पसरला आहे. भारतावरील अधर्माचे ढग दूर होतील, तेव्हा भारत आणि ओघानेच जगातील अन्य देशांत धर्मसूर्य नांदू लागेल.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१७)

Leave a Comment