केवळ दर्शनानेच मनुष्याची पापे नाहीशी करणारी नर्मदामाता !
नर्मदेचा उगम मध्यप्रदेशातील अनुप्पुर जिल्ह्यातील अमरकंटक येथे झाला. नर्मदा, माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अश्विनी नक्षत्रावर दुपारी १२ वाजता प्रकट झाली; म्हणून या दिवशी ‘नर्मदा जयंती’ साजरी करतात.