सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना स्वतःवर होणार्या अन्यायाची जाणीव होईल ! – महंत श्री सुंदरदासजी महाराज
सनातनचे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना आध्यात्मिक माहितीसमवेत त्यांच्यावर कशा प्रकारे आणि का अत्याचार होत आहेत, याची माहिती मिळेल. हे प्रदर्शन पाहून ‘आपल्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे’, याची हिंदूंना जाणीव होऊन त्यांच्यात जागृती होईल.