आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक वातावरण !

चांगला साधक घडवणारी कार्यशाळा !

आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते. आश्रमात घेतले जाणारे स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संग, भाववृद्धी सत्संग, व्यष्टी साधनेचा आढावा आदींद्वारे साधकांना साधनेविषयी प्रायोगिक मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांची साधनेत वेगाने प्रगती होते.

संत घडवणारी पवित्र वास्तू !

डिसेंबर २०१७ पर्यंत सनातनच्या रामनाथी आश्रमातील १९ साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून संतपदी विराजमान झाले असून ११३ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे अन् तेही संत होण्याच्या मार्गावर आहेत !

Leave a Comment