प्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

रामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय येतो.

श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपाचा परिणाम अधिक होणेे

आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

धुळे येथे ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग !

धुळे येथे ‘अग्रवाल समाज बायोडाटा बँक समिती’च्या वतीने ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर ३१ मार्च या दिवशी करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘युवक-युवती : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.

चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव

चेन्नई येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने मंगळूरू येथे धर्मप्रेमींसाठी राज्यस्तरीय शिबिर

मंगळूरू येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले

कतरास (झारखंड) येथील व्यावसायिकांना सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक मार्गदर्शन

सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका यानी उपस्थित व्यावसायिकांना जीवनात साधनेचे महत्व, नामजप कोणता करावा इत्यादी साधनाविषयक मार्गदर्शन केले.

राजस्थानमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अलीकडेच संयुक्तपणे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवले.

अंतरीच्या भावदृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांना जाणणार्‍या आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ गुरुदेवांनाच अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या.

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये यांचा संक्षिप्त परिचय !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी व्यापक अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.