ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सामूहिक मंदिर स्वच्छता !

बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिराची सामूहिक स्वच्छता केली

कोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेतले.

श्री हनुमानचालीसाचे पठण , तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

श्री हनुमानचालीसाचे पठण करणे आणि हनुमानाचा नामजप करणे, यांचा ते करणा-यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली.

मुंबईतील प्रतिष्ठित ज्योतिषी कनुभाई शास्त्री यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मारुतिस्तोत्र

समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात.

नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात सनातन संस्थेकडून आयोजित ‘ग्रंथ सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रामबाग श्रीराम मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भेट दिली.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील मंदिरात दर्शनाला गेल्यावर आशीर्वादरूपात मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपिसांचा अलंकार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीरामनवमीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

 ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी’ ही तिथी म्हणजेच विश्वाला सर्वार्थाने आदर्श असलेल्या श्रीरामाचा जन्मदिन ! या मंगलदिनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे

कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराच्या समोर सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला कोथरूडच्या भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, यवतमाळ, नंदुरबार आणि जळगाव येथे ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ !

गिरगाव, झावबा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विधीमंडळाचे भाजपचे मुख्य पक्षप्रतोद आणि आमदार राज पुरोहित , तसेच दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ यांनी भेट दिली.