संत कबीरांचे आध्यात्मिक सामर्थ्य !

कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.

जून आणि जुलै मासांतील ३ ग्रहणांपैकी केवळ २१.६.२०२० या दिवशी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार

‘सध्या प्रसारमाध्यमांद्वारे ‘जून आणि जुलै मासांत ३ ग्रहणे (५.६.२०२०, २१.६.२०२० आणि ५.७.२०२० या दिवशी) येत असल्याने नैसर्गिक आपत्ती येतील. सावध रहा’, यांसारखे संदेश प्रसारित होत आहेत.

गरम पाण्यात मीठ घालून केलेल्या गुळण्यांमुळे कोरोनाचा धोका न्यून होतो ! – ब्रिटनमधील संशोधनाचा निष्कर्ष

ब्रिटनमधील एडिनबर्ग विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ‘गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यामुळे कोरोनाचे संक्रमण ब-याच प्रमाणात न्यून होण्यासह त्याच्या संक्रमणाचा कालावधीही अल्प होऊ शकतो’, असा निष्कर्ष काढला आहे.

भीषण आपत्काळाची तीव्रता, त्याचे स्वरूप आणि ईश्‍वराने साहाय्य करणे, याविषयी मिळालेले सूक्ष्मज्ञान

काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे.

अंतर ठेवण्याचे नियम पाळून मंदिरेही उघडण्यात यावीत !

महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून २९ मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

आपत्काळाच्या गर्तेत

कोरोनाचे संकट आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची चर्चा चालू झाली. एका सूक्ष्म विषाणूने बघता बघता संपूर्ण विश्वाचे दळणवळण ठप्प केले.

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उद्योजकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१ मे या दिवशी ‘ऑनलाईन कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते.