व्हिएतनाममध्ये उत्खननात ९ व्या शतकातील शिवलिंग सापडले !
व्हिएतनाम येथील माई सोन मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात वाळूच्या दगडापासून बनवलेले एक मोठे प्राचीन शिवलिंग सापडले आहे.
व्हिएतनाम येथील माई सोन मंदिर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात वाळूच्या दगडापासून बनवलेले एक मोठे प्राचीन शिवलिंग सापडले आहे.
गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला.
श्रीराम जन्मभूमीवरील राममंदिराचे बांधकाम चालू झाले आहे, अशी घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी २८ वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमीवरील रामलला यांचे दर्शन घेतल्यानंतर केली.
भारताला ‘हिंदु संस्कृती’चा वारसा लाभलेला असल्याने उपासना करणार्या हिंदूंना धर्मचैतन्याचे बळ मिळत आहे. धर्माचरणाच्या कृतींमुळे आपोआपच सुरक्षितता राखली जाते.
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
बाबरी मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना होती. सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे.
अनुमाने १ सहस्र वर्षे जुने असलेल्या या मंदिराची बांधणी अशी आहे की, पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या गर्भागृहाच्या छतातून पाण्याचे थेंब पडायला लागतात. यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो.
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत आहोत.
‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.
‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.