‘आम्ही सनातनधर्मी हिंदु आहोत’, हे अभिमानाने सांगा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
आज कोरोना आपत्तीमध्ये संपूर्ण विश्व आचरणाने हिंदु बनत आहे. ते स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास आतुर झाले आहेत.
आज कोरोना आपत्तीमध्ये संपूर्ण विश्व आचरणाने हिंदु बनत आहे. ते स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास आतुर झाले आहेत.
अमेरिकेतील औषधांचे उत्पादन करणा-या ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’ या आस्थापनाने ‘गायीच्या शरिरातील ‘अँटीबॉडीज’ (रोगप्रतिकार शक्ती) कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरू शकेल’, असा दावा केला आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.
दळणवळण बंदीमुळे बर्याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप आहे. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.
भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.
बहुतेक सर्व मध्यम आणि तीव्र मनोविकार हे तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांमुळे होतात.
पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली.
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.