‘फेसबूक’कडून सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक’ पाने आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी
‘फेसबूक’कडून प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांच्या अस्तित्वात नसलेल्या फेसबूक पेजवर बंदी घातल्यानंतर फेसबूकने सनातन संस्थेच्या ५ अधिकृत ‘फेसबूक पेजेस’ (फेसबूक पाने) आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी घातली आहे.