सनातन संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’व्याख्यानमाला घेण्यात आली.