फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !
धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी
धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी
फुटक्या वस्तू आणि फाटलेले कपडे यांमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा वापर करणा-या व्यक्तीच्या मनावरही त्याचा दुष्पपरिणाम होतो.
नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी वर्ष १९१२ मध्ये माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी पालघर, जिल्हा ठाणे येथे संजीवन समाधी घेतली.
प्रा. नेवासकरकाका एक थोर इतिहास संशोधक असून त्यांच्यातील नम्रतेमुळे साधकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. त्यानंतर सनातन संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचेे संबंध निर्माण झाले.
सरकारने दबावतंत्राला बळी न पडता रोहिंग्यांना भारतातून त्वरित हाकलून लावावे यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने मुंबईतील धारावी आणि विक्रोळी तसेच नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
शत्रूराष्ट्र चीनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका
विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला.प्रवीण नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली.
संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.
हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तर विन्ध्याचलमध्ये नवरात्रीच्या मेळाव्याकरता येणार्या यात्रेकरूंच्या तिकिटांवर अधिभार वाढवण्यात येतो, हा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय आहे, त्यामुळे हिंदूंनी जागृत झाले पाहिजे.