यजमानांच्या रुग्णाईत अवस्थेत आणि शस्त्रकर्माच्या वेळी अपार गुरुकृपा अनुभवल्याने सौ. पल्लवी हंबर्डे यांनी गुरुचरणी वाहिलेले कृतज्ञतापत्रपुष्प !

श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रवचन

अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

सर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी आणि त्यांना उच्च लोकांतील अनुभूती देणारी पवित्र वास्तू म्हणजे सनातनचे आश्रम !

सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्‍या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.

आर्यांचे भारतावरील आक्रमण : राजकीय आणि धार्मिक स्वार्थासाठी रचलेले एक कुभांड

आर्य-आक्रमण सिद्धांतामुळे केवळ वेदांनाच हीन लेखता आले, असे नसून पुराणांनाही क्षुद्र ठरवता आले. बुद्ध, कृष्ण यांच्याही पूर्वी होऊन गेलेल्या शेकडो पराक्रमी राजांच्या इतिहासावर काल्पनिक भारुडे असल्याचा आरोप करण्याचे कारस्थान साधता आले.

भारतात २०० वर्षांपूर्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया !

प्राप्त झालेल्या नोंदींनुसार राजा सरफोजी ‘धन्वंतरी महल’ नावाचे डोळ्यांचे चिकित्सालय चालवत होते. राजा सरफोजी यांना नेत्ररोगांचा विशेषज्ञ म्हणून लोक ओळखत असत. एक इंग्रजी वैद्य मैक्बीन हे त्यांचे सहकारी म्हणून काम पहात होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रात्री आकाश, डोंगर आणि झाडे यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगांत थोडासा पालट होणे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

रात्रीच्या वेळी आकाश, झाडे आणि डोंगर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगात थोडा पालट झाल्याचे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेे. हे पालट का आणि कसे होतात ?, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेरात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.

उडुपी येथील प.पू. शांताराम भंडारकर महाराज यांच्या हस्ते सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

उडुपी (कर्नाटक) येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प.पू. शांताराम भंडारकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

जयपूर येथील पखवाज (मृदंग) वादक छवी जोशी यांच्या पखवाजवादनाच्या वेळी त्यांना स्वतःला आणि साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या दैवी अनुभूती !

श्री. छवी जोशी हे १५ वर्षांपासून पखवाजवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत. त्यांनी पखवाजाचे प्रारंभिक शिक्षण पं. बद्रीनारायण मृदंगाचार्य यांच्याकडून घेतले. आजपर्यंत त्यांनी जवाहर कला केंद्राच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले असून अनेक कलाकारांना पखवाजाची साथही केली आहे.

सनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्य सादर करण्याची संधी मिळणे, हे आमचे अहोभाग्य ! – सौ. ज्योती शिधये, विशाखा नृत्यालयाच्या संचालिका

रामनाथी (गोवा) १७ जानेवारी या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील विशाखा नृत्यालयाच्या संचालिका सौ. ज्योती शिधये या त्यांच्या १४ विद्यार्थिनींसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या आहेत. सौ. ज्योती शिधये या कथ्थक नृत्य करणार्‍या नामांकित नृत्यांगना आहेत.

‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक सुशील पंडित यांची रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमास सदिच्छा भेट

‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुशील पंडित यांनी १५ जानेवारीला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. आश्रमात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या तोंडून केवळ एकच वाक्य बाहेर पडत होते, ‘अद्भुत, सर्वकाही अद्भुत !’