सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा साधनाप्रवास उलगडणार्या चरित्र ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन
मुलुंड येथील मुलुंड सेवासंघात २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या भावसोहळ्यात ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह) या चरित्र ग्रंथाच्या खंड १ चे प्रकाशन करण्यात आले.
