‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे सदस्य म्हणून निवड झालेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना ७ फेब्रुवारीला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सदिच्छा पत्र देण्यात आले.

गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

५ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर खरे मंगल कार्यालय कोल्हापूर येथे प्रवचन आयोजित केले होते.

पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे.

सातारा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू कार्यक्रम

नागेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान हे माझ्या यशाचे रहस्य ! – प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच

ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा ८ वेळा जिंकणारे सर्बिया देशाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान यांना दिले आहे.

चीन सरकारकडून मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा जनतेला आदेश

चीन सरकारने कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर चिनी जनतेला मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने चीनच्या हुबेई प्रांतातील सर्व २१ शहरांमध्ये मांसाहारावर बंदी घातली आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीनुसार वासना (अपेक्षा करणे) या दोषावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न

प्रा. के.वि. बेलसरे लिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘वासना’ या विषयावर महाराजांनी केलेले मार्गदर्शन मी अभ्यासले. याचा मला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेत उपयोग झाला.

डबेवाडी (जिल्हा सातारा) येथेे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

डबेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयी प्रवचन पार पडले. सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

पुण्यनदी गोदावरी

प्रतिवर्षी माघ शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस गोदावरी नदीच्या तिरावरील तीर्थक्षेत्री ‘श्री गोदावरी जन्मोत्सव’ साजरा केला जातो.

चिंध्रण (पनवेल) येथे पेशवेकालीन श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

पनवेल येथील चिंध्रण गावात पेशवेकालीन श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.