सनातन संस्थेचे साधक वानरसेनेप्रमाणे प्रभु श्रीरामाचेच कार्य करत आहेत ! – श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेश येथील श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी यांनी वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला नुकतीच भेट दिली.

चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चेन्नई येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला.

हिंदु राष्ट्राचा दबदबा केवळ हिंदूंमध्येच नव्हे, तर विरोधकांमध्येही निर्माण झाला आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलच्या पटांगणात रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथील ज्योतिष आणि वास्तू तज्ञ सौ. शुभांगिनी पांगारकर, सौ. वसुंधरा संतान अन् सौ. स्मिता मुळे यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

नाशिक येथील ‘आयादी ज्योतिष वास्तू’ संस्थेच्या संचालिका सौ. शुभांगिनी पांगारकर, ‘समर्थ ज्योतिष वास्तू’ या संस्थेच्या संचालिका सौ. वसुंधरा संतान आणि ‘स्वस्तिक ज्योतिष वास्तू’ या संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता मुळे यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संकल्पित ५ प्रत्यंगिरा याग पूर्ण !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १४ जानेवारी या दिवशी चौथा, तर ७ फेब्रुवारी या दिवशी पाचवा प्रत्यंगिरा याग पार पडला.

सनातन-निर्मित ग्रंथ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी भाषांतर सेवेत साहाय्याची आवश्यकता !

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी भाषांतराच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा ! विविध भारतीय भाषांचे ज्ञान असणारे साधक, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !

मंदिरे म्हणजे ऊर्जास्रोत ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्‍वस्तांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात करण्यात आले होते.

साधना केल्याने जीवनात आमुलाग्र पालट होऊ शकतो ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्था

साधनेचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण साधना केली नाही, तर भगवंताने दिलेला मनुष्य जन्म वाया गेला असेच म्हणावे लागेल.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून डिसेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून डिसेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !