प्राचीन काळी जगभरात वैदिक हिंदु संस्कृतीच अस्तित्वात होती, याचे आणखी एक उदाहरण !
लंडन – इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत. हे पाषाणाचे ठोकळे इतके छोटे आहेत की, ते सहजपणे बोटांवर ठेवता येतात.
१. येथील ३८ वर्षीय मासेमार विल यांना ते येथे चुंबकीय पद्धतीद्वारे मासेमारी करत असतांना हे ठोकळे सापडले. सध्या लॉकडाऊनच्या काळात ते चुंबकीय पद्धतीने मासेमारी करत आहेत. प्रथम त्यांना अनेक प्रकारची नाणी मिळाली. नंतर त्यांना हे चौकोनी पाषाण सापडले.
२. याविषयी विल म्हणाले की, यातून मी पूर्वी भारतीय होतो, हे लक्षात येते. या पाषाणांचा उपयोग प्रार्थनेसाठी केला जात होता. प्रार्थनेचे फळ न मिळाल्यास हे पाषाण पाण्यात विसर्जित केले जात होते.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !