युवकांनो, ईश्‍वराचा भक्त होण्यासाठी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

४ मे या दिवशी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील युवा साधकांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली.

वृद्धापकाळात वृद्धांनी कसे वागावे ?, याविषयी काही सोपी सूत्रे

ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले, त्यांनाच आपण मोठेपणी वा विवाह झाल्यावर म्हणा, त्यांचा द्वेष तिरस्कार करतो किंवा विसरतोही; पण त्या वेळी मात्र आपण हे विसरून जातो की, ‘आपणसुद्धा केव्हा तरी म्हातारे किंवा वृद्ध होऊ ?’

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे !

विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.

रशियाकडून महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती !

रशियाने महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती केली आहे. हा बॉम्ब आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘स्किफ’ला जोडण्यात येणार आहे. ‘स्किफ’ क्षेपणास्त्र ६ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते. ते ६० मैल प्रतिघंटा या वेगाने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

अमेरिकेत प्रार्थनेद्वारे करणार कोरोनाबाधितांवर उपचार !

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?, याविषयी संशोधन चालू आहे.

दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्या अतीवापराने डोळ्यांच्या समस्यांत वाढ

दळणवळण बंदीच्या काळात घरी बसून दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांचावापर करणा-यांची संख्या वाढली आहे; मात्र यामुळे लहान मुलांसह अनेकांना डोळ्यांचे त्रास होत आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर तिसरे महायुद्ध चालू होण्याविषयीचे ९ प्रबळ संकेत !

सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्याही परिस्थितीत कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत आहे.

सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक आणि नामजप यांचा संग्रह असलेल्या ‘सनातन चैतन्यवाणी अ‍ॅप’चे लोकार्पण !

संतांच्या अन् साधना करणा-या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अँप उपलब्ध केले आहे.

‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.

आपत्कालीन परिस्थितीत सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने उपलब्ध नसल्यास मानसरित्या उपाय करून चैतन्य मिळवा !

आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.